अध्यक्ष पदी नरेंद्र संदानशिव तर कार्याध्यक्ष पदी विजय तुंटे

अमळनेर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेची बैठक नुकतीच संपन्न झाली. आयु.बापुराव संभु संदानशिव यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नुतन कार्यकारणीची निवड करणेत आली. अध्यक्ष पदी नरेंद्र रामभाऊ संदानशिव तर कार्याध्यक्ष पदी प्रा.डॉ.विजय साहेबराव तुंटे यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणीत उपाध्यक्ष- के.एम.ब्रम्हे, प्रा.विजय खैरनार, प्रा.डॉ.राहुल निकम, विजय संदानशिव, चिटणीस- प्रा.मुकुंद नामदेव संदानशिव, सहचिटणीस- देवदत्त हरचंद संदानशिव, संतोष पंढरीनाथ बिर्हाडे, प्रा.माधव भुसनर, चिटणीस (शहर) अॅड.एस.एस.ब्रम्हे, चिटणीस (ग्रामीण)- यशवंत अमृत बैसाणे, कोषाध्यक्ष- प्रा.डॉ हर्षवर्धन जाधव, कार्यालयीन सचिव- सोमचंद छगन संदानशिव, संघटक- अशोक बिर्हाडे, गोपीचंद चव्हाण, संघटक- बापुराव संदानशिव, युवराज चव्हाण, कृष्णा संदानशिव, प्रसिध्दी प्रमुख- विजय गाढे, मिलींद निकम, कायदेशीर सल्लागार अॅड.अशोक ब्रम्हे, सल्लागार- पितांबर बुधा वाघ, रविंद्र प्र.संदानशिव, अरूण घोलप, कार्यकारी सदस्य- कमलाकर संदानशिव, किरण रामसिंग बहारे, प्रा.डॉ.दिलीप कदम, प्रा.डॉ.माधव वाघमारे, नितिन संदानशिव, अविनाश संदानशिव, प्रा.बापु रविंद्र संदानशिव यांची निवड करण्यात आली.