प्रतापराव काटे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन

अमळनेर : पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील मूळ रहिवासी बी.एस.हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक बापुसाहेब प्रतापराव राजाराम काटे (सर) (ह.मु. लक्ष्मीनगर, अमळनेर) यांचे काल दि.३० रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. प्रजाराज्य न्युज चे संपादक जयेश काटे व सकाळ चे पत्रकार उमेश काटे यांचे ते वडील तर पुण्य नगरी चे पत्रकार चंद्रकांत काटे यांचे काका होत. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!