अमळनेर : शहरातील प्रतापनगर परिसरातील रहिवासी तथा मारवड गावचे रहिवासी देविदास महारु साळुंखे (निवृत्त शिक्षक) यांचे काल गुरुवारी दिनांक ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते अमळनेर पोलीस दलातील पोलीस हवालदार शेखर साळुंखे यांचे ते वडील होत. अंत्ययात्रा शुक्रवार दिनांक ५ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रताप मिल येथील राहत्या घरुन निघणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !