भूषण चव्हाण याचे दुःखद निधन

अमळनेर : येथील रेऊ नगर परिसरातील रहिवासी व ठाकूर समाज मंडळाचा युवा कार्यकर्ता भूषण वामन चव्हाण याचे आज पहाटे झोपेतच दुःखद निधन झाले. मृत्यू समयी तो ३१ वर्षांचा होता. अमळनेर ठाकूर समाज मंडळाचे संचालक व जी.एस.हायस्कूल मधील शिक्षकेतर कर्मचारी वामनराव आनंदराव चव्हाण यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!