खासदार अमोल कोल्हे यांची चोपडा येथे जाहीर सभा

चोपडा : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांच्या प्रचारार्थ तरुणाईचा आवाज, शंभूराजांच्या भूमिकेत अनुभवलेले वक्ते खा.अमोल कोल्हे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सभा कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, चोपडा येथे गुरुवार, तारीख १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता होईल. सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, रिपाई (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, मित्रपक्ष महाआघाडी च्या वतीने करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!