
अमळनेेर : तालुक्यातील अमळगाव येथील रहिवासी सुरेश बळीराम चौधरी यांचे दि.१८ रोजी सकाळी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ६४ वर्षांचे होते. त्यांचे पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. संजय बळीराम चौधरी यांचे मोठे भाऊ व पत्रकार भूषण सुरेश चौधरी यांचे वडील होत. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दि.२७/८/२०२० रोजी व गंधमुक्ती कार्यक्रम रविवार दि. ३०/८/२०२० रोजी अमळगाव येथे करण्यात येणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !