पारोळा : येथील गं.भा.मनकर्णिकाबाई भास्करराव पाटील यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मृृृृृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर दुपारी चाार वाजता पारोळा येथील किसान महाविद्यालयाचे प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या दिवंगत आमदार भास्कर राजाराम पाटील यांच्या पत्नी तर प्राचार्य उल्हासराव पवार, माजी राज्यमंत्री डाॅ.सतीष पाटील आणि माजी जि.प.सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या मातोश्री होत. नगराध्यक्ष करण पवार आणि जि.प.सदस्य रोहन पाटील यांच्या आजी होत.