बोराडी येथील अशोकराव पाटील यांचे हृदयविकाराने निधन

धुळे : शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील प्रगतशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते अशोकराव सखाराम पाटील ( वय ६२) यांचे सोमवार ता.२ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. बोराडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
बोराडी येथील प्रगतशील शेतकरी शिवाजीराव भटा पाटील व ज्ञानेश्वर सखाराम पाटील यांचे ते बंधू होत तर कृषी सल्लागार व ऍग्रो लाईफ कंपनीचे अधिकारी राहुल अशोकराव पाटील यांचे ते वडील होत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!