प्रल्हाद भोसले यांचे हृदयविकाराने निधन

भडगाव : तालुक्यातील आमडदे (ह.मु.कन्हेरे, ता.अमळनेर) येथील मूळ रहिवासी निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद दगा भोसले यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७३ वर्षांचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सुभाष पाटील व भानुदास पाटील यांचे सासरे तर हेमंत भोसले यांचे वडील होत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!