
अमळनेर : तालुक्यातील गोवर्धन येथील रहिवासी युवराज रामदास पाटील यांचे ता.२९ रोजी दुपारी २:३० दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा दिनांक ३० रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरापासुन निघेल. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, चार बहिणी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते दिलीप रामदास पाटील यांचे मोठे बंधु , प्रकाश पाटील यांचे वडील तर गोवर्धनचे मा.सरपंच श्यामकांत बळीराम पाटील यांचे काका होत.