महाराष्ट्र पत्रकार संघाची राज्य कार्यकारिणी जाहीर

राज्य कार्यकारिणी सदस्यपदी अमळनेरचे ईश्वर महाजन यांचा समावेश

अमळनेर : महाराष्ट्र पत्रकार संघाची राज्य कार्यकारणीची सभा पत्रकार दिनी संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत सन २०२० साठीची राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
राज्य कार्यकारिणीत राज्य अध्यक्षपदी विलासराव कोळेकर (सांगली), उपाध्यक्षपदी सागर पाटील (रत्नागिरी) व विनोद वर्मा (नाशिक), कार्यवाह शेखर सुर्यवंशी (सांगली), सहकार्यवाह प्रतापराव शिंदे, राज्य प्रमुख संघटकपदी सर्वश्री शिरीष कुलकर्णी (पुणे), सदानंद शिंदे (मुंबई), सोमनाथ पाटील (संपादक दै.झुंजार सेनापती ), संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर व प्रशांत लाड (रायगड), उप संपर्क प्रमुख सोमनाथ पाटील (भडगाव, जि.जळगाव ) व प्रकाश वांजोळे (खंडाळा), प्रमुख मार्गदर्शक किरण सोनावणे, विदर्भ अध्यक्ष भोला गुप्ता (गोंदिया), मुंबई प्रदेश अध्यक्ष राजेंद्र माने, मुंबई संपर्क प्रमुख विजय जाधव, कोकण विभाग अध्यक्ष राजेश जोष्टे (चिपळूण), सुनील पवार (रत्नागिरी), विभागीय अध्यक्ष नारायण घोडे पाटील, उपाध्यक्ष विनायक गायकवाड, सल्लागार हंबीरराव देशमुख, विभागीय कार्याध्यक्ष आष्पाक आत्तार (पेठ), मनोज राऊत (सोलापूर) यांची निवड करण्यात आली. तसेच राज्य कार्यकारिणी सदस्यपदी सर्वश्री धनंजय काळे (चिपळूण), सदानंद खिंडरे (बीड), ईश्वर महाजन (अमळनेर), उत्तम कागले (हुपरी), दिपक पोतदार (जयसिंगपूर), क्रांती आव्हाड (मनमाड ), अण्णासाहेब कोळी (सातारा), डॉ.शिवाजीराव चौगले (शिराळा), डॉ.दिनकर झाडे (शिराळा), पद्माकर पांढरे (चंद्रपुर), अकबर सिद्धिकी (परभणी), अशोक इथापे (वाई) याप्रमाणे सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!