
अमळनेर : येथील धुळे रोडवरील उत्कर्ष नगर मधील रहिवासी गं.भा. गीताबाई त्र्यंबक नेरकर (वय ९३) यांचे आज रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातू व पणतू असा मोठा परिवार आहे. अमळनेर येथील नामवंत ट्रस्ट ऑडिटर इ.टी. नेरकर यांच्या त्या मातोश्री होत. अंत्ययात्रा ता.८ रोजी सकाळी ८ वाजता उत्कर्ष नगर धुळे रोड येथून निघेल.