कलाबाई पाटील यांचे दु:खद निधन

पाचोरा : तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील कै.कलाबाई हिलाल पाटील यांचे काल (ता.७) अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृृत्यूूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्या तारखेडा खुर्द ग्राम पंचायतीच्या माजी सदस्या होत्या. शनिवारी त्यांची अंंत्ययात्रा राहत्या घरुन निघाली यावेळी मोठी गर्दी होती. त्यांचा दशक्रिया विधी ता.१६ रोजी असून गंधमुक्ती व उत्तरकार्य बुधवारी (ता.१९) रोजी होणार आहे. त्यांचे पश्चात दोन मुले, सुुुुनाा, तीन मुली, जावाई, नातवंडेे असा परिवार असून भुपेंद्र पाटील, जगदीश पाटील यांच्या त्या आई होत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!